Skip to content

अजित पवार यांच्या बद्दल सर्व माहिती

Ajit pawar हे बारामती तालुक्याचे सहा वेळा आमदार राहिले आहेत. आणि 1982 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. Ajit pawar हे तापट भाषण शैली, कडक बोलके पणा तडफदार नेतृत्व त्यामुळे ते नेहमी चर्चेमध्ये असतात. तसेच त्यांचे बोलणे त्यांचे राहणीमान खूप वेगळा आहे ajit pawar काय बोलून जातील हे कोणालाच काही कळत नाही. अजित पवार यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे जर त्यांच्याकडे एखादा काम घेऊन गेले तर जर काम होत असेल तर ते हो म्हणून सांगतात जर काम नसेल होत तर ते नाही म्हणून सांगतात पण ते काम पटापटा करतात. अजित पवार हे नेहमी पत्रकारांमध्ये चर्चेमध्ये असतात त्यांनी 2013 च्या निवडणुकीच्या वेळेस धरणात पाणी नसताना म्हणले होते मी धरणात मुतू का या विधानावरून ते खूप अडचणीत आले होते.

Ajit pawarAjit pawar यांचा जन्म व बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावांमध्ये 22 जुलै 1959 मध्ये झाला. त्यांचे वडील हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे बंधू होते. अजित पवार यांना राजकारणातील धडे त्यांचे काका sharad pawar साहेब यांच्याकडून मिळाले. 1991 पासून ते 2021 त्यांनी विविध पदे भूषवली आहेत.

राजकारणतील प्रवास
1982 पासून अजित राव हे राजकारणामध्ये सक्रिय झाली तसेच पहिल्यांदा ते जिल्हा बँकेवर ते संचालक पदी निवड झाली त्यानंतर सलग पाच वर्षे जिल्हा बँकेचे चेअरमन राहिले. 1991 मध्ये ते लोकसभावर खासदार म्हणून बारामती मतदारसंघातून निवडून आले.. त्यानंतर 1995 नंतर न बारामती विधानसभा या मतदारसंघातून ते आमदार निवडून आले तसेच 2003 2009 दोन हजार चौदा 2019 सलग सहा वेळा ते बारामतीचे त आमदार राहिले.

राजकारणामध्ये Ajit pawar यांच्या वरती खूप वाईट प्रसंग सुद्धा सामोरे जावे लागले त्यामध्ये सिंचन घोटाळा प्रकरण त्यानंतर न युती सरकार बरोबर जाऊन सरकार स्थापना करण्याचा प्रयत्न. अनेक प्रसंग आहेत. प्रत्येक वाईट प्रसंगांमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा ताई पाहणाऱ्या खंबीरपणे अजित दादा पवार यांच्या सोबत राहिल्या.

Ajit pawar यांच्या बद्दल जितके जाणून घ्यावं तेवढं कमीच आहे. अजित पवार यांनी बारामती तालुक्याचा पूर्णपणे कायापालट केला आहे तसेच बारामती शहरांमध्ये त्यांनी नवीन ओळख तयार केली आहे. तसेच बारामती मध्ये ते सर्वाधिक य मताने 2021 मध्ये ते निवडून आलेले आहेत.

Ajit pawar

Ajit pawar property | अजित पवार यांची संपत्ती

Ajit pawar यांची संपत्ती नक्की किती हा प्रश्न खूप लोकांना पडतो चला मित्रांनो जर तुम्हाला सांगतो शादी पावर यांची संपत्ती किती.
2019 च्या निवडणुकीच्या वेळेस अजित पवार यांनी घोषणापत्र केले त्यामध्ये त्यांची सर्व संपत्ती वीस कोटीच्या घरात होती त्यामध्ये त्यांच्या घरांचा प्रॉपर्टीचा व्यवसायांचा समावेश केला होता. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद आहेत तसेच ते तीन वेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषविलेले आहेत.तसेच अजित दादा पवार यांनी जलसंपदा मंत्री ग्रामविकास मंत्री पालकमंत्री यासारखी सर्व पदे अजित पवार यांनी भूषवलेली आहेत.

पार्थ पवार व जय पवार (parth pawar and jay pawar )

पार्थ पवार आणि विजय पवार अशी दोन मुले अजित पवारांची आहेत तसेच पार्थ पवार हे मावळ लोकसभे मधून निवडणुकीस उभे राहिले होते व ते पराभूत झाले. आणि जय पवार हे पूर्णपणे व्यवसाय सांभाळतात.

Ajit pawar wife – sunetra pawar

अजित पवार यांचं लग्न 1983 मध्ये सुनेत्रा यांच्या सोबत झालं. सुनीता ताई पवार यांनी अजित पवार यांना वेळोवेळी साथ दिली आहे तसेच ते खंबीरपणे अजितदादा पवार यांच्या पाठीशी उभे आहेत. बारामतीच्या विकासामध्ये पवार यांचा खूप मोलाचा वाटा देखील आहे. अजित पवार नेहमी सांगतात प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री चा हात असतो तसाच माझ्या मागे माझ्या बायकोचा म्हणजेच सूनेत्रा ताई पवार यांचा हात आहे.

Sharad pawar

Maharashtra Election 2019

2019 मध्ये सत्ता नाट्य झाले. यामध्ये Ajit pawar यांनी भाषेत सोबत हातमिळवणी करून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मोठा धक्का दिला. त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांच्या बोलण्यावरून ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. आणि परत भाजप सरकार पडलं. अजित दादा पवार यांनी खूप वेळा केले आहे अनेक वेळा त्यांनी राजीनामा दिला आहे परत त्यांनी पद पण पदे भूषवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.