Skip to content

अनिकेत भाऊ घुले यांची सर्व माहिती | Aniket ghule , biography, age,Caste, business 2021

aniiket ghule

Aniket ghule , biography, age,Caste, business 2021

  • नाम/Name – अनिकेत (भाऊ) घुले (aniket bhau ghule)
  • पत्ता/ Address – तळेगाव ताभाडे मावळ , जि. पुणे ( talegav tabhade, Maval ,pune)
  • Business / व्यवसाय – social workers, business man, political
  • Caste / – हिंदू – मराठा (hindu-maratha )
  • जन्मदिन / Date of birth – 17 एप्रिल 1990
  • Height – 1.72 m
  • वय / Age – 31
  • भावाचे नाव /Brother – राहुल घुले ( rahul ghule )
  • ई-मेल-आयडी / Email id[email protected]

Biography – Aniket ghule

Aniket ghule यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये झाला. ते राहणारे मूळचे तळेगाव दाभाडे इथले आहेत. लहानपणा पासून त्यांना राजकारण, आणि मित्राजमवायची खूप आवड होती. लहानपणी त्याच्या अंगात मोठ्यापणी नक्कीच काहीतरी करणार हे दिसत होत. Aniket bhau ghule ह्याचा स्वभाव अतिशय शांत आणि विचार करायची पद्धत पण खूप वेगळी, त्याच करणामुळे त्याचे कित्येक मित्र झाले. Aniket bhau ghule यांनी त्याची सुरुवात समाजकार्य मधून सुरु केली.

Aniket ghule हे graduate, आहेत. आणि उच्चशिक्षित पण आहेत. वय फक्त 20-21 असताना क्रीडा सामने भरवणे, असे अनेक उपक्रम त्यांनी केले. आता सुद्धा aniket bhau ghule याचे लाखो चाहते आहेत.आणि aniket ghule हे तरुणाचे गळ्यातील टाईत झाले आहेत. टायगर ग्रुप महाराष्ट्र हा वाढवण्यात पण सुद्धा aniket bhau ghule ह्याचा खूप मोठा हात आहे. तसेच सर्व जिल्हा मध्ये जाऊन कार्यकर्ते जमवणे हे सुद्धा aniket ghule यांनी केले आहे..

aniket ghule

Aniket bhau ghule birthday / अनिकेत भाऊ घुले वाढदिवस –

अनिकेत घुले ह्याचा वाढदिवसाच 17 एप्रिल ला असतो महाराष्ट्रातुन कित्येक लोक तळेगाव दाभाडे ला शुभेच्छा देण्यासाठी येतात. अनिकेत घुले यांचे मी खरंच खूप काळजी घेतात. अनिकेत भाऊ यांचे मित्र आहेत त्याच्यामध्ये राजकीय उद्योजक क्षेत्रांमधील मित्र आहेत.

अनिकेत घुले राहणीमान / aniket bhau ghule lifestyle

अनिकेत घुले यांचं व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे. त्याची दाढी,त्याची कपडे, आणि तब्येत खूप वेगळी आहे. त्यामुळे लाखो लोक त्याची फॅन आहेत. मुळशी पॅटर्न (Mulshi pattern) picture मध्ये अनिकेत घुले यांनी एन्ट्री केली होती. ती एन्ट्री खूप लोकांना आवडली होती.अनिकेत घुले मावळ तालुक्यात युवासेना चे काम पाहतात.

नेहमी युवकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतात. Aniket ghule ह्याचे लाखो फॅन्स आहेत. फेसबुक, youtube, पण खूप फोल्लोवेर्स आहेत. तसेच सुनिल अण्णा शेळके ते अनिकेत घुले ह्याचे खूप जवळचे मित्र देखील आहेत. अनिकेत भाऊ नीं टायगर ग्रुप महाराष्ट्र मध्ये वाढवण्यासाठी खूप मदत केली.

aniket ghule

Aniket ghule wife/married /अनिकेत घुले शाहीलग्न सोहळावा

2017 मध्ये अनिकेत घुले हे लग्न बेडीत अडकले. त्याचे लग्न पण खूप मोठे होते. अनेक मान्यवर लग्न ला उपस्थिती मध्ये होते. तसेच tanaji jadhav यांनी अनिकेत भाऊ घुले यांच्या लग्न ला हेलिकॉप्टर मधून इन्ट्री केली. त्याच्या लग्नला 80 हजारहुन अधिक लोक उपस्तितीत होते. त्याच्या मध्ये अनेक राजकीय लोकांचा पण समावेश होता. अनिकेत भाऊ नेहमी लोकांच्या मदतीला धावून जातात. त्यांना नेहमी मदत करतात.

2 thoughts on “अनिकेत भाऊ घुले यांची सर्व माहिती | Aniket ghule , biography, age,Caste, business 2021”

Leave a Reply

Your email address will not be published.