Skip to content

बाबाराजे देशमुख यांची सर्व माहिती | Babaraje Deshmukh ,biography, age,Caste, business etc.

babaraje deshmukh
  • नाम/name – बाबाराजे गणपतराव देशमुख (Babaraje ganpatrao deshmukh)      
  • पत्ता/ address – बेबड,मावळ, जि.पुणे ( bebad, maval, pune ) 410506
  • Business / व्यवसाय – business / social worker
  • Caste /जात – हिंदू – मराठा (hindu-maratha) शिक्षण / education – B.Com जन्मदिन / date of birth – 20 April 1986
  • Height – 1.71 m
  • वय / age – 34
  • mobile no –
  • ई-मेल-आयडी / email id- [email protected] Com        

                                  

बाबाराजे देशमुख बियोग्राफी | Babaraje Deshmukh biography

उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक शिवाजी महाराज यांचे ढाण्या वाघ अशी बाबाराजे देशमुख यांची ओळख. बाबाराजे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यांमध्ये देशमुख घराण्यात झाला. सातवीपर्यंत शिक्षण प्राथमिक शाळेत त्यानंतर ना पुढील शिक्षण माध्यमिक शाळेत नंतर चे बीकॉम पर्यंतच शिक्षण हे कॉलेज मध्ये झालं. बाबाराजे शाळेमध्ये असताना ते शिवाजी महाराजांची विचारांनी अधिक प्रेरित झाले. ते शाळेत मध्ये असताना शिवाजी राजांची पुस्तक व्हिडिओ आणि त्यांची पोवाडे ऐकत असत. तसेच ते शाळेमध्ये नवीन मुलांसोबत मैत्री करायची.त्यांच्या बोलण्याचे कौशल्य आणि विचार यांच्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. बाबा राजे यांना वाचन करायची खूप आवड आहेत.ते नेहमी सांगतात, आपण नवीन नवीन गोष्टी चे वाचन केले पाहिजे आणि आपल्या कृतीमध्ये ते आणले पाहिजे आहे.

बाबाराजे देशमुख यांची संपत्ती

2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळेस केलेल्या प्रतिज्ञापत्रात नुसार बाबाराजे यांची संपत्ती 4 लाख 20 हजार होती. आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 90,000 होते.

मराठा आरक्षण च्या वेळेस तमाम महाराष्ट्राला बाबाराजे देशमुख यांचा आक्रमक शैलीचा प्रत्यय आला. बाबाराजे देशमुख यांची बोलण्याची आक्रमक शैली त्यांचे विचार लोक भारावून गेले आणि मराठा समाजासाठी एक आक्रमक नेता तयार झाला आहे याची अनुभूती आली.

बाबाराजे देशमुख हे तरुणांच्या मनावर राज्य करतात अनेक तरुणांना त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. जेव्हा शिवाजी महाराजांवरती कोणी बदनामी करत असेल तेव्हा त्यावेळेस मराठ्याचा तरुण उठून उभा राहतो त्यात बाबाराजे देशमुख अव्वल असतात.

बाबाराजे देशमुख आणि राजकारण | babaraje deshmukh

बाबाराजे आणि राजकारण हे दोन खूप वेगळे आहेत बाबाराजे यांना राजकारणात यायचे नव्हते पण लोकांसाठी त्यांना खूप काम करायचे आहे. जर लोकांसाठी काही चांगलं काम करायचं असेल तर राजकारणात जावे लागेल. हे बाबाराजे देशमुख यांनी योग्य वेळी जाणले. आणि ते पहिल्यांदाच मावळ लोकसभा निवडणुकीत उभा राहिले आणि बहुमतिक्य मिळवले पण ते पराभूत झाले. सामान्य जनतेसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबाराजे नेहमी प्रयत्न करतात.

babaraje deshmukh
बाबाराजे देशमुख आणि उदयनराजे भोसले

बाबाराजे देशमुख आणि उदयनराजे चे कट्टर समर्थक आहेत. बाबाराजे नेहमी सांगतात. ज्या राजांनी स्वराज्य निर्माण केले लोकांसाठी अहोरात्र झटले त्यांनीसाठी आपण सुद्धा काम केले पाहिजे आणि त्या गादी साठी सुद्धा आपण काम केले पाहिजे. जेव्हा जेव्हा उदयनराजे वरती कोण टीका करतात तेव्हा तेव्हा बाबाराजे देशमुख ते धावून येतात. बाबाराजे देशमुख हे स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे मानतात.

babaraje deshmukh

आज बाबाराजे देशमुख की युवकातील गळ्यातील ताईत बनलेले आहेत. कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण या अनेक प्रकरणात बाबा राजांनी स्वतः लक्ष दिले आहेत आणि हे प्रकरण त्यांनी डोक्यावर घेऊन त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. अखिल मराठा समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या माणूस म्हणून बाबाराजे देशमुख यांची ओळख झाली आहे. तसेच अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो. हे बाबाराजे देशमुख यांच्याशी पूर्णपणे सहमत आहेत. ते नेहमी अन्याय झालेल्या व्यक्तिशी मदत करतात. आणि त्यांना न्याय मिळवून देतात.

babaraje deshmukh.babaraje deshmukh,babaraje deshmukh,babaraje deshmukh

1 thought on “बाबाराजे देशमुख यांची सर्व माहिती | Babaraje Deshmukh ,biography, age,Caste, business etc.”

Leave a Reply

Your email address will not be published.