नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला काही बिझनेस सांगतोय की business ideas in marathi with low investment, त्या कामा मध्ये मध्ये खूप कमी कष्ट आणि जास्त फायदा, आणि अतिशय कमी प्रमाणात गुंतवणूक आहे असे तुम्हाला मी काही बिझनेस सांगत आहे. हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.
business ideas in marathi with low investment
business ideas in marathi with low investment | कमी गुंतवणूक मधील बिजनेस आयडिया
चहा / कॉपी / लिंबू सरबत / सोडा शॉप.
मित्रांनो चहा कॉपी लिंबू सरबत सोडा इत्यादी बिजनेस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे. आणि हा बिझनेस लोकांशी निगडित आहे. आणि खूप कमी प्रमाणात भांडवल लागत. आणि कच्चामाल पण कमी प्रमाणात लागतो. लिंबू पाणी चा सरबत हाणला बनवण्यात काहीच खर्च येत नाही. आजकाल मोठे मोठे सिटी मध्ये चहा,कॉपी, लिंबु – सरबत, सोडा शॉप इत्यादींचे दुकान सुद्धा झाली आहेत. येवले अमृततुल्य दुकान सुद्धा ह्या छोट्या स्टॉल मधून निर्माण झाले आहे.
इस्त्री / कपडे वॉशिंग / ड्रायक्लीनर्स शॉप
इस्त्री कपडे वॉशिंग आणि ड्राय क्लीनर्स शॉप हा धंदा कोणीही करू शकतो. यासाठी जातीची गरज लागत नाही आजकाल कोणीही लोक हा धंदा करत आहे.ह्या धंद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे आणि शहरी भागात हा धंदा खूप प्रचंड प्रमाणात चालतो.
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर शॉप-
आजकाल ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे हा एक प्रकारचा बिजनेस झाला आहे त्याच्यामध्ये एखाद्या कंपनीची मदत मिळून तुम्ही या बँकेतील पैसे दुसरा व्यक्ती मध्ये ट्रान्सफर करू शकता आणि पैसे कमवू शकता आजकाल सर्व प्रकारचे डिजिटल झालेला असल्यामुळे या धंद्याला प्रचंड मार्केट आहे. नक्कीच तुम्ही या बिजनेस मध्ये या. आणि हा धंदा सुरु करा
जागा खरेदी विक्री व्यवहार-
जागा खरेदी विक्री व्यवहार मध्ये खूप लोक काम करतात पणया धंद्यामध्ये इमानदारीची गरज असते.लोकांबरोबर जर चांगले रिलेशन ठेवले तर, नक्कीच या दर्ग्यामध्ये सुद्धा पैसा आहे जमीन खरेदी करणारे कडून दोन टक्के कमिशन व जमीन विकणाऱ्या कडून दोन टक्के कमिशन अशा स्वरूपात पैसे मिळतात.
साऊथ इंडियन डिश. हॉटेल-
साउथ इंडियन हॉटेल हे एक आज-काल ट्रेडिंग होत चालल आहे.ह्या मध्ये साउथ इंडियन पदार्थ बनवताना खूप कमी प्रमाणात पैसा लागतो आणि वस्तू लागतात ते खूप कमी प्रमाणात मार्केटमध्ये आहेत. साउथ इंडियन डिश मध्ये इडली, डोसा,सांबर, उत्तपा, पेपर डोसा, आदी. चा समावेश होतो. आणि साउथ इंडियन डिश हॉटेल प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणात चालले आहे आणि ह्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
फळे, भाजी विक्री- vegetables & fruits
भाज्या फळे विक्री यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल होते आणि भाज्या फळं ही मानवी जीवनाशी मूलभूत गरज आहे भाज्या फळे या आहारामध्ये पाहिजे. भाज्या फळे विक्री मध्ये 50 टक्के मार्जिन आहे. मार्केट मधून घेतलेला माल हा ग्राहकापर्यंत विकणे. आणि पैसे कमवाने अशा प्रकारचा व्यवसाय आहे. त्यामध्ये खूप ताजा पैसा आहे
मेस आणि डब्बा टिफिन – mess/ tiffin service
मेस आणि डब्बा टिफिन देणे हा बिजनेस खूप प्रमाणात शहरी भागात केला जातो तसेच ग्रामीण भागात सुद्धा केला जातो. या धंधामध्ये पण खूप प्रमाणात पैसा आहे. मिस आणि जगातील पार्सल करताना आवश्यकता असते ती फक्त खाद्य पदार्थ वस्तूची जर व्यवस्थित व्यवस्थापन आणि नियोजन केले तर ह्या बिजनेस मध्ये सुद्धा आपण करोडपती होऊ शकतो.
business ideas in marathi with low investment
फोटो शॉप & फोटोग्राफी- photo shop/ photographer
फोटो शॉप हा व्यवसाय प्रामुख्याने सर्व ठिकाणी केला जातो तसेच पर्यटन स्थळा इथे जास्त प्रमाणात केला जातो. फोटोशॉपमध्ये भांडवलाची गरज असते ती म्हणजे कॅमेरा एकदा कॅमेरा घेतला की, फोटो काढू शकतो आणि प्रिंटिंग साठी खूप कमी प्रमाणात खर्च येतो. तसेच खूप मुले चांगली शिक्षण घेऊन सुद्धा फोटोग्राफि करीत आहेत. जर आपली आवड आणि छंद असेल तर नक्कीच या क्षेत्रांमध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकता.
ड्रायविंग स्कूल- driving schools
ड्रायविंग स्कूल हा बिझनेस फोर व्हीलर आणि टू व्हिलर गाड्या चालवण्याची निगडित आहे. या बिजनेस मध्ये चालकांना प्रशिक्षण देणे व त्यांना लायसन काढून देणे आणि त्यांच्याकडून फीज घेणे. इतर ची निगडित आहे. ड्रायव्हिंग स्कूल हा धंदा प्रामुख्याने शहरी भागात केला जातो. नव युवा तरुण यांना गाडी चालवण्यास ड्रायव्हिंग स्कूल याची प्रचंड प्रमाणात मदत होते.
केक्स आणि बेकरी – cakes & bekary food
रोजच्या खाद्यपदार्थांमध्ये लागणाऱ्या वस्तूमध्ये प्रामुख्याने केक्स आणि बेकरी पदार्थांचा उल्लेख होतो. आजकाल केकचे पण खूप प्रकार निघाले आहेत. एक्स आणि बेग्रज पदार्थांना बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि हेच या निगडित जर आपण बिजनेस केला तर ह्यात नक्कीच आपण सक्सेसफुल होऊ शकतो.
बाग आणि नर्सरी – narsary
बाग आणि नर्सरी हा बिझनेस प्रामुख्याने पर्यावरणाशी निगडित आहे. झाडांची रोपे तयार करणे व फळबागांची रोपे तयार करणे किंवा फुलांची रोपे तयार करणे. व कलम करणे इ.निगडित आहे. या क्षेत्रांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय च्या संधी उपलब्ध आहेत नक्कीच आपल्या युवकांनी या व्यवसायाकडे सुद्धा वळले पाहिजे.आणि पर्यावरणास मदत केली पाहिजे.
ग्राफिस ओफसेट – graphics & offset
ग्रफिक हा बिझनेस प्रामुख्याने बॅनर पोस्टर जाहिरात यशस्वी खूप प्रमाणात निगडित आहे. या क्षेत्रांमध्ये खूप कमी प्रमाणात लोक आहेत. तसेच निवडणूक जाहिराती करणे अनेक कारणामुळे हा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे आणि ह्या बिजनेस मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत नक्कीच आपण अभ्यास केला पाहिजे.
फ्लोअर मिल शॉप– floor & mill
फ्लोअर आणि मिल हा बिजनेस प्रामुख्याने पिठाची चक्की, त्याच्यासोबत निगडित आहे ह्या बिजनेस मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. जर मार्केटिंग, उत्पादन, विक्री कौशल्य योग्य प्रमाणात केले तर नक्कीच आपण पिठामध्ये सुद्धा अनेक दुसरा ब्रँड निर्माण करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात बिजनेस करू शकतो
ट्रान्सपोर्ट सेवा-transport service
जर तुम्ही वाहन विकत घ्यायचा विचार करत असाल तर नक्कीच हा तुमचा निर्णय योग्य आहे कारण की ट्रांसपोर्टेशन हा असा बिझनेस आहे कधीच हा बिझनेस संपू शकत नाही. आणि ट्रान्सपोर्ट मध्ये कधीही मरण नाही नक्कीच तुम्ही एखादी गाडी किंवा रिक्षा किंवा वाहन विकत घेऊन बिझनेस करू शकता आणि रोजगाराच्या पण खूप मोठ्या प्रमाणात संधी यामध्ये उपलब्ध आहेत.
चिप्स आणि वेफर्स –chip’s & vefars
बाजार मध्ये खूप प्रकारचे ब्रँड चिप्स पर्समध्ये आहेत आपण सुद्धा नवीन एक प्रकारचा ब्रांड सुद्धा चे पान वेफर्स मध्ये तयार करू शकतो आणि त्याचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे केले तर नक्कीच हा बिजनेस मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो. फक्त युवा तरुणांनी ह्या उद्योग मध्ये उतरला पाहिजे आणि व्यवसाय मोठा केला पाहिजे. Lays पेप्सिको यासारखे विदेशी ब्रँड सुद्धा आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात चालतात.
मशरूम शेती.–mashrum sheti
मशरूम शेती प्रामुख्याने शेती शी निगडीत आहे. प्रकारचा जोड धंदा म्हणून आपण मशरूम शेती करू शकतो तसेच मशरूम उत्पादनामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे परदेशांमध्ये मशरूम ला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जर जिद्द चिकाटी व अंगामध्ये कष्ट करायची ताकद असेल तर नक्कीच या बिजनेस मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकतो आणि खूप कमी प्रमाणात जागेची गरज होती आणि खूप कमी जागेत सुद्धा मशरूम आपण तयार करू शकतो.
शेळीपालन–shelipalan
जर तुम्ही शेतीशी निगडीत बिजनेस करत असाल किंवा तुम्हाला शेतकरी तिशी निगडित असा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही शेळी पालन हा व्यवसाय नक्कीच निवडा कारण की शेळीपालन मध्ये खूप पैसा आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोकं शेळीपालन मध्ये पैसा कमवत आहेत आणि असे भरपूर शेळीपालन फार्म ची उलाढाल करोड मध्ये आहेत. आणि ह्या मध्ये उतरू शकतात खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात.
चिकन शॉपी–chiken shop
चिकन शॉप हा बिजनेस मुस्लिम लोकांनी करावा असं काही नसतं. मराठी माणूस सुद्धा बिझनेस करू शकतो. महाराष्ट्र मध्ये खूप प्रमाणात चिकन शॉपी चालतात आणि असे भरपूर चिकन शॉपी आहे त्यांची उलाढाल लाखोंमध्ये आहे. चिकन शॉप मध्ये 30% इनकम आहे. चिकन शॉप बिजनेस शहरात आणि खेड्यांमध्ये सुद्धा चालतो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तिला मागणी आहे. नक्की चा बिजनेस मध्ये उतरून तुम्ही यशस्वी होऊ शकता.
शेअर बाजार -stock market
जर तुमच्या आयुष्यात खूप मोठे देही असतील आणि ते देखील तुम्हाला करायचे असतील तर नक्की तुम्ही शेअर बाजारात या शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे जर तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचा असेल तर नक्कीच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. शेअर बाजारात खूप कमी भांडवलात सुद्धा खूप मोठे पैसे तयार करतात लोकं अशी आहेत त्यांनी शेअर मार्केटमध्ये करोडो रुपये कमावले आहेत ते पण कुठेही काम न करताना कुठेही कामाला जाता फक्त शेअर विकत घेऊन.
business ideas in marathi with low investment आजकाल प्रत्येक लोकांना स्वतःच्या बिजनेस चालू करायचा आहे पण खूप लोकांना भांडवल कमी पडतं त्यासाठी खूप लहान बिजनेस मधून पण आपण खूप मोठे मोठे होऊ शकतो आणि असे अनेक उदाहरण आहेत की त्या लोकांनी सर्वात लहान कामामधून केली ते लोक आहेत मोठे व्यवसायिक सुद्धा आहेत.
business ideas in marathi with low investment अजून भरपूर असे बिझनेस आहे ते बिजनेस केले तर मराठी माणूस नक्कीच यशस्वी होऊ शकतो. फक्त गरज आहे ती संयम कष्ट जिद्द चिकाटी याची.अशी काही अजून बिझनेस आहे ते बिना भांडवली आहेत फक्त त्याच मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रगल सुद्धा आहे.
business ideas in marathi with low investment
आपल्या देशामध्ये खूप उद्योजक कसे तयार झाले आहेत त्यांनी शून्यातून सुरुवात केली आज त्यांचा बिझनेस करोड मध्ये आहे आपण त्यामध्ये नक्की जाऊ शकता.
आजून पोस्ट वाचन करण्यासाठी..
http://educatehindi.com/shelipalan/
more information
https://www.shopify.in/blog/low-investment-business-ideas
business ideas in marathi with low investment, business ideas in marathi with low investment, business ideas in marathi with low investment, business ideas in marathi with low investment, business ideas in marathi with low investment, business ideas in marathi with low investment, business ideas in marathi with low investment, business ideas in marathi with low investment