Skip to content

सिव्हिल इंजिनीरिंग काय असते | civil engineering in marathi | 2021

civil engineering in marathi
मित्रांनो आज आपण सिव्हिल इंजिनिअरिंग काय असतं आणि कशाप्रकारे सिव्हिल इंजिनिअर बनता येतं हे आपण सर्व जाणून घेणार आहोत.
Civil engineering meaning in marathi


Civil engineering चा मराठी मध्ये अर्थ स्थापत्य अभियांत्रिकी असा अर्थ होतो.

Civil engineering in marathi

देशाच्या प्रगतीत आणि अर्थव्यवस्थेमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचा खूप मोठा हात आहे. एखादी बिल्डींग, इमारत,रोड, धरण, यासारखे काम करायचे असेल तर सिव्हील इंजिनियर शिवाय कोणीच करू शकत नाही. भारत हा प्रगतशील देश म्हणून ओळखला जातो म्हणजेच भारतामध्ये सुद्धा अजून खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. हा बदल फक्त सिव्हिल इंजिनिअर करू शकतो. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग ला खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं विचार करत असाल तर हा तुमचा योग्य निर्णय आहे.

सिव्हिल इंजिनीरिंग नक्की काय असत.
सिव्हिल इंजिनीरिंग मध्ये बिल्डिंगच्या प्लांनिंग पासून ते construction पर्यंत सर्व सिव्हिल इंजिनीरिंग मध्ये येत.

Civil engineering course | सिव्हिल इंजिनीरिंग

जर सिविल इंजीनियरिंग कोर्स करायचा असेल तर 10 वी नंतर डिप्लोमा तीन वर्षाचा सिव्हिल इंजिनीरिंग डिप्लोमा आहे.
आणि डिग्री करायचे असेल तर बारावीनंतर चार वर्षाची bachelor’s of civil engineering असते.

Diploma in civil engineering in marathi

दहावी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग चा डिप्लोमा हा तीन वर्षाचा असतो तर बारावी science नंतर डिप्लोमा हा दोन वर्षाचा असतो. बारावी सायन्स नंतर diploma in civil engineering च्या second year ला ऍडमिशन मिळत मिळत

diploma in civil engineering subject

डिप्लोमाला सेमिस्टर पॅटर्न असतो सेमिस्टर पॅटर्न म्हणजेच दर सहा महिन्याला विषय बदलतात.
डिप्लोमाला. Building construction, building drawing, design of RCC, estimate & costing, survey engineering, highway engineering, transportation engineering, public health engineering, hydrology, geotechnical engineering या प्रकारचे विषय असतात.

Civil engineering information in Marathi

मित्रांनो जर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच कंट्रक्शन मध्ये करिअर करायचा असेल तर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री करावे लागते त्यानंतर तुम्ही कंट्रक्शन चा मध्ये अनुभव घ्यावा लागतो.
तसेच सिविल डिप्लोमा डिग्री चार्जेस वर तुम्ही गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होऊ शकतात तसेच जिल्हा परिषद पीडब्ल्यूडी यासारखे काम सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
गव्हर्मेंट मध्ये सर्व जास्त जागा सिव्हिल इंजिनिअरिंग निघतात त्याच्यामध्ये एरीकेशन pwd या सारखे विभागात खूप जागा असतात.
जर तुम्हाला प्रायव्हेट मध्ये करिअर करायचा असेल तर, कन्ट्रक्शन मध्ये तुम्ही एक करिअर करू शकता. आणि बिल्डर लाईन मध्ये सुद्धा खूप संधी आहेत.

सिविल इंजिनीर बिल्डिंग कशी तयार करतात. | civil engineering in marathi

खूप लोकांना असा प्रश्न पडतो की सिव्हील इंजिनियर हे बिल्डिंग कसे बांधतात.
मित्रांनो बिल्डिंग चा planning, design च काम हा सिव्हिल इंजिनिअर करत असतो. एकदा बिल्डिंगचा प्लॅन तयार झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये column position हा RCC designers टाकत असतो.
बिल्डींग बांधायचे आगोदर हे सर्व काम कागदावर होतं.
नंतर हे ग्राउंडवर उतरलं जातं.

मित्रांनो सिव्हिल इंजिनिअर बनणे खूप सोपे आहे पण सिव्हिल इंजिनिअर बनल्यानंतर अनुभव घ्यायला खूप वेळ लागतो. आणि बांधकाम च्या site वर शिकायला खूप मिळते.

सिव्हिल इंजिनीरिंग मध्ये सध्याची स्तिथी |civil engineering in marathi

सध्या इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांचे प्रमाण खूप वाढत आहे त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग करणारेसुद्धा मुलांचे खूप प्रमाण आहे. दर इंजिनिअरिंगचा अभ्यास व्यवस्थित केला आणि इंजिनिअरिंग जर व्यवस्थित केली तर नक्कीच आपण काय शिकलो ते समजतं. असे खूप लोक आहेत ते इंजिनिअरिंग कंप्लीट आहे पण त्यांना नोकऱ्या नाही त्यासाठी मित्रांना जर तुम्ही जर मी चूक केली आणि सगळं समजून घेतलं तर नक्की स्वतःचा बिझनेस सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही टाकू शकता.

civil engineering in marathi,civil engineering in marathi,civil engineering in marathi,civil engineering in marathi,civil engineering in marathi

Leave a Reply

Your email address will not be published.