IAS चा फूल फॉर्म मराठी | IAS Full Form in Marathi 2021

ias full form in Marathi

IAS Full Form in Marathi, IAS full information in Marathi, IAS full form in Marathi meaning.

मित्रांनो देशातील सर्वात पावरफुल सरकारी पोस्ट कोणती असेल तर ती म्हणजे आयएएस ऑफिसर होय. प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला वाटत असत आपण आपल्या आयुष्यात आयएएस ऑफिसर व्हाव आणि आपल्या आई वडिलांच स्वप्न पूर्ण करांव. आज आपण या पोस्टमध्ये IAS चा फूल फॉर्म पाहणार आहोत तसेच IAS ऑफिसर होण्याकरिता काय शैक्षणिक पात्रता असावी लागते, तसेच वयाची अट, अभ्यासक्रम, परीक्षेची पद्धत, या सर्व गोष्टी पाहणार आहोत.

IAS परीक्षेचे नियोजन UPSC (Union Public Services Commission) (भारतीय प्रशासकीय सेवा) करते.

IAS Full Form in Marathi

IAS चा फूल फॉर्म Indian Administrative services भारतीय प्रशासकीय सेवा असा आहे.  

पात्रता:

IAS च्या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा लागतो किंवा उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षांमध्ये शिकत असला तरी तो IAS च्या  परीक्षेला बसू शकतो.  

उदाहरणार्थ जर आपण बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीए, इंजिनीयरिंग किंवा कोणतीही पदवी घेतली असेल तर आपण upsc  च्या कोणत्याही परीक्षेची तयारी करू शकता अथवा त्या परीक्षेला बसू शकता.

नागरिकत्व:

IAS व IPS  होण्याकरिता उमेदवार हा भारतीय नागरिक असावा व इतर सेवाकरिता उमेदवार नेपाल व भूटान या प्रदेशातून मायग्रेट असेल तरी चालेल.  

वयाची अट:

General कॅटेगिरीमध्ये मोडणाऱ्या उमेदवारांना वयाची अट 21 ते 32 च्या दरम्यान आहे. OBC कॅटेगरी मध्ये मोडणाऱ्या उमेदवारांना वयाची अट 21 ते 35 च्या दरम्यान आहे. SC/ST कॅटेगिरी मध्ये मोडणाऱ्या उमेदवारांना वयाची अट 21 ते 37 वर्षे च्या दरम्यान आहे.

फॉर्म भरणे विषयी माहिती:

उमेदवाराला आपले पूर्ण नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव व पत्ता इत्यादी माहिती भरावी लागते. परीक्षा केंद्राची निवड करावी लागते. मुख्य परीक्षेसाठी 26 विषयांपैकी एक विषय ऑप्शनल निवडावा लागतो, तसेच परीक्षेचे माध्यम निवडावे लागते.

किती वेळा परीक्षा देऊ शकता:

जे उमेदवार General कॅटेगिरी मध्ये मोडतात ते वय 32 पर्यंत सहा वेळा परीक्षेला बसू शकतात.

OBC कॅटेगरी मध्ये मोडणारे उमेदवार वयाच्या 35 वर्षांपर्यंत नऊ वेळा परीक्षेला बसू शकतात.

SC/ST कॅटेगिरी मध्ये मोडणारे उमेदवार वयोमर्यादा 37 पर्यंत कितीही वेळा परीक्षेला बसू शकतात.

अभ्यासक्रम:

पहिला पेपर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ

भारत व जगाचा भूगोल

भारतीय सभ्यता आणि कारभार

अर्थशास्त्र व सामाजिक सुधारणा

सामान्य-ज्ञान

मेंटल इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंध

जनरल

दुसरा पेपर:

आकलन

वैयक्तिक कौशल्य

संप्रेषण कौशल्य

लॉजिकल रीझनिंग

विश्लेषणात्मक क्षमता

निर्णय घेणे आणि निराकरण करणे

सामान्य मानसिक क्षमता

मूलभूत संख्या

प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी IAS च्या परीक्षेला बसतात, त्यापैकी फक्त 1000 उमेदवारांची IAS या पदासाठी निवडले जातात. IAS ची नोकरी/पद हे एक जबाबदारीचे पद मानले जाते, त्यामुळे या पदासाठी फक्त बुद्धिमान विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

आयएएस ऑफिसरला मिळणारी पदे:

जिल्हा कलेक्टर

आयुक्त

मुख्य सचिव

कॅबिनेट सचिव

निवडणूक आयुक्त

मित्रांनो जर तुम्हाला IAS Full Form in Marathi या लेखामध्ये दिलेली आयएएस पदाविषयी माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेअर करा.

https://educatehindi.com/business-ideas-in-marathi-with-low-investment/

One Comment on “IAS चा फूल फॉर्म मराठी | IAS Full Form in Marathi 2021”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *