Skip to content

मेंढीपालन हे शेळीपालन पेक्षा फायदेशीर.? { mendhipalan mahiti }

mendhipalan mahiti भारतातील शेती ही मुख्यत हवामानावर त्यातल्या त्यात जून ते सप्टेंबर मध्ये पडणाऱ्या मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे.
आता याचा तोटा असा की पाऊस बेभरवशाचा झाला आहे. कधीही पडतो. त्याला काही जागतिक कारणे आहेत
पण शेती मध्ये पाऊस कमी झाला की उत्पादन कमी होतं काही तोटा त्या शेतकरी ला सहन करावा लागतो तसंच पाऊस जास्त झाला तर तोही ठिकाणचा नुकसानच करतो अशा वेळेला शेतीवर उपजीविका करणाऱ्या लोकांचे हाल होतात

Mendhipalan

फक्त शेतीवर अवलंबून न राहता त्याला जोड धंदा करणे ही काळाची गरज आहे आणि शेतीला सर्वात पूरक आणि फायदेशीर जोडधंदा म्हणजे पशुपालन पण भारतात अल्पभूधारक म्हणजे कमी आकाराची शेत जमीन असलेले शेतकरी जास्त आहे त्यामुळे गाई-म्हशींच्या पालनासाठी लागणारी जागा त्यांच्याकडे नसते अशा वेळेला पशुपालनाच्या दुसरा पर्याय म्हणजे मेंढीपालन.mendhipalan धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय पण आता तो कोणीही करू शकतो. हा व्यवसाय कमी भांडवलात आणि कमी जागेत जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ह्याच मेंढी पालन विषयी सविस्तर माहिती

Mendhipalan

मेंढी हा पोकळ शिंगे असलेला रवंथ करणारा प्राणी आहे आणि जगातील कृषी संस्कृतीत याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः लोकर आणि मांस म्हणून काहीशा प्रमाणात दूध उत्पादन या प्राण्याचा उपयोग होतो. आणि उष्ण हवामान समप्रमाणात असलेलं कमी पावसाचे ठिकाण या प्राण्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं मेथीगास आणि गवत आणि रसाळ या दोनच खाद्यान्न मेंढी आरामात उपजीविका करू शकते यात.
मादी मेंढी यांना शिंगे असण्याचं प्रमाण फार कमी असते .

शिंगे नसणे नर आणि मादी दोघे महाराष्ट्रात मध्ये माडग्याळ या जातीच्या मेंढ्या मध्ये प्रामुख्याने आढळतात आणि या जातीतील मेंढी मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध समजल्या जातात. यांचा मांस सहा महिन्यात 50.1 अधिक वाढतो.


गावरान मेंढी mendhipalan mahiti

मेढी चा रंग पांढरा असतो आणि त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात आणि दोघांनाही शिंगा येत नाहीत तर काही मेंढ्यांची चमडी रंगाने पांढरी लाल किंवा फिकट पिवळ्या रंगाचे असते.
वर्षातून तीनदा लवकर देते. मेंढ्यांच्या नरांना सिंग असतात तर फार कमी म्हणजे 18 ते 20 टक्के मादी मेंढ्यांना शेंगा येतातचारा – मेंढीला सुका चारा आणि

Madgyal Mendhipalanmendhi बाजारात विकत घेतली तर सात हजार ते दहा हजारापर्यंत विकत मिळते. त्यांना जास्त प्रमाणात जागा लागत नाही.त्यांना 10 X 10 शेड आणि जाळी जर केली तर साधारणपणे 20 हजार पर्यन्त रुपये खर्च येतो. गाई समजण्याच्या तुलनेत मेंढीपालन खूप फायदेशीर आहे कारण एक गाई जितका खायला खाते तेवढी 10 शेळ्या खायला खाऊ शकतात. त्यामुळे मेंढी पालन खूप मोठ्या प्रमाणात परवडते.मेंढ्यांना योग्य चारा स्वच्छ पाणी आणि स्वच्छ गोठा असेल. कडबा कुट्टी मशीन मध्ये बारीक करून मेंढ्यांना द्यावा. दिवसासाठी अडीच ते तीन किलो चाऱ्याची आवश्‍यकता असते बारीक दारांच्या पूर्णपणे फस्त करतात आणि त्यांची पचनक्रिया मंद गती असते.मेंढ्यांना योग्य चारा स्वच्छ पाणी पाणी स्वच्छ गोठा असेल तर उत्पन्न जास्त मिळते मेंढी विकताना प्रतिकिलो 300 ते 350 रुपये या दराने विकला जाऊ शकतेएका मेढी पासून किमान 8-10 हजार रुपयांचे उत्पन्न वर्षाला मिळते. त्याच बरोबर मेंढ्यांचा लेंडीखत पिकांसाठी उपयुक्त मानला जात असल्यामुळे भारतात पूर्वीपासून शेतात लेंढी खत खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.मेंढी पालन mendhipalan हे शेळीपालनाच्या मानाने स्वस्त आणि त्यामानाने फायदेशीर असल्याचे मेंढी पालन करणारे सांगतात.
कारण मेंढीचा स्वभाव हा खूप शांत असतो. त्यामुळे जास्त ओरडत करत नाही. एक मेंढी जर पुढे गेली तर तिच्या मागे सगळया मेंढ्या जातात. दुष्काळी भागात सुद्धा मेंढी सुका चारा खाऊन जिवंत राहू शकते. जर मेंढी साडेसात महिने चांगली सांभाळली तर तिचे वजन साधारणपणे 20 ते 25 किलोपर्यंत होते. तर त्या मनाने जर आपण बोकड सांभाळले तर 12 ते 15 किलो होते. त्यामुळे मेंढी पालन mendhipalan खूप परवडते.

Leave a Reply

Your email address will not be published.