- नाम/name – नामदेवराव जाधव ( namdevrao jadhav )
- पत्ता/ address – पिंपळी चिंचवड, पुणे
- Business / व्यवसाय – वक्ता, लेखक
- जन्मदिन / date of birth – 22 सब्टेंबर 1983
- Height – 5 फूट 3 इंच
- वय / age – 39
- रंग – गोरा- सावळा
- मुलाचे नाव – शंभूसिह नामदेवराव जाधव
- Monthly income – 130 लाख
- मोबाईल नंबर – 9850504505,9860601250
Namdevrao jadhav यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या खाली असलेल्या गावामध्ये झाला. त्यांच्या आजोबांनी सर्व जमिनी विकून एक वाडा विकत घेतला होता. आणि ते त्या वाडामध्ये राहत होते. पुढील जर जीवन सुखी करायचे असेल तर हा वाडा हे घर हे गाव सोडून मुंबई ला गेले पाहिजे आणि मुलांनी जास्त शिकून सरकारी नोकरी केली पाहिजे हे आज्जी ने जाणले होते. आजोबा च्या निधननंतर आज्जी नामदेवराव जाधव यांना मुंबई ला घेऊन आल्या.
पहिली ते पाचवी शिक्षण हे नामदेव जाधव यांचे प्राथमिक शाळेमध्ये झालेले त्यानंतरच सर्व शिक्षण हे माध्यमिक हायस्कूल मध्ये झाले. नामदेव जाधव हे नेहमी लहानपणी चा एक किस्सा सांगतात.नामदेव यांनी 10 वी मध्ये असताना त्यांनी लेझर सायकल पहिली त्यांना खूप आवडली मग त्यांनी खरेदी करायच ठरवलं. 10 वी नंतर परीक्षा नंतर त्यांनी ते सायकल खरेदी केली.
जेव्हा Namdevrao jadhav यांनी शिक्षण पूर्ण केलं नंतर त्यांनी एका शाळेमध्ये दहा हजार पगाराची नोकरी केली तो नोकरी करत असताना त्यांना समजले की आपण जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांचे आई यांचे आपण वंशज आहोत. तेव्हा त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि एखादा बिजनेस करायचे त्यांनी ठरवले.
पहिल्यांदा Namdevrao jadhav यांच्याकडे कोणताही ऑप्शन नव्हता. ते पुस्तक लिखाण करू लागले. आणि कविता करू लागली तसं नामदेवराव जाधव यांची कविता आणि पुस्तक मार्केट चालत नव्हती.
Namdevrao jadhav एक किस्सा सांगतात. जेव्हा ती मुलगी बघायला गेले तेव्हा मुलगा काय करतो तेव्हा त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले मी लेखक आहे त्या वेळेस त्या मुलीच्या वडिलांनी लग्न करण्यास नकार दिला.
त्यावेळेस Namdevrao jadhav यांनी ठरवले आपण नक्कीच आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आणि खूप प्रचंड प्रमाणात पैसा कमवायचा. त्यानंतर नामदेवराव जाधव व्याख्यान घेऊ लागले.
नामदेवराव जाधव पुस्तके | Namdevrao jadhav books namdevrao jadhav books
शिवाजी द मॅनेजमेंट गुरु,(shivaji the management guru) गनिमीकावा, शिवराय, करोडपती,खरा शिवाजी, पानिपत विजय,आर्ट ऑफ लीडरशिप यासारखे पुस्तके नामदेवराव जाधव यांनी लिहिली आहेत.
Pingback: Top Marathi YouTubers | टॉप मराठी लोकप्रिय यूट्यूब चॅनल | Top Marathi Youtube Channels - Creator Marathi
Right