शरद पवार ह्यांच्याकडे किती संपत्ती आहे… || sharad pawar property

SHARAD PAWAR

sharad pawar, sharad pawar age , sharad pawar propety , sharad pawar family ,


शरद पवार साहेब माहिती
शरद पवार कार्य शरद पवार वंशावळ शरद पवार किस जाती से आते हैं शरद पवार फोटो डाउनलोड शरद पवार यांच्या विषयी निबंध शरद पवार शिक्षण शरद पवार जात

परिचय / sharad pawar

शरद पवार यांचा 12 डिसेंबर 1940 रोजी जन्म झाला आई चे नाव शारदाबाई आणि वडिलांचे नाव गोविदराव पवार आहे .शरद यांना कोणताच मोठा राजकीय वारसा नव्हता…. एक साधारण पुरुष ते केंद्रीय कृषि्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री हा खूप धक्कादायक जीवन प्रवास आहे… या मध्ये पवार साहेबांनी खूप संपत्ती कमवली…..


Sharad pawar

संपत्ती/ sharad pawar property


आणि चला तर जाणून घेऊ शरद पवार यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे पवार साहेबनी यांच्या 2013 च्या राज्यसभेच्या निवडणूक वेळेस प्रतिज्ञापत्र केल होतं.. आता त्याच वय 81 आहे….. शेतकरी म्हणजे शरद पवार साहेब शेतकरी आहेत असे त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रा मध्ये सांगितलेल आहे आणि या शेतीव्यवसायातून किंवा इतर गुंतवणूक करून त्यांची एकूण संपत्ती त्याने दिलेली आहे ती आहे ते फक्त आयटीआर उत्पन्न आहे त्यांचं 2012 -13 चा स्वतःचं ते बहात्तर लाखाचा होतं आणि त्यांच्या पत्नीस 2012 आयटीआर वरील उत्पन्न होतं एकूण 90 लाखांचा होत आणि प्रतिज्ञापत्र मध्ये गाडी चा पण उल्लेख नव्हता आणि आपल्याकडे जवळपास एक करोडची इतर जमीन आहे आणि पुण्यात 4 करोड ची COMMERCIAL BUILDING आहे. शरद पवार ची दिल्लीला राहण्यायोग्य बिल्डिंग आहे त्याची किंमत 2 करोड आहे शरद पवार यांच्या कडे 2013 च्या प्रतिज्ञा पत्र नुसार सर्व संपत्ती 32 करोडची आहे……विश्वास बसत नाही.. कि शरद पवार ह्याची संपत्ती फक्त 32 करोड असेल.

शरद पवार ह्याची मुले. | sharad pawar son

सुप्रिया सुळे ही शरद पवार ह्याची मुलगी आहे. ही बारामती राज्यसभा वर खासदार आहेत. आणि अजित पवार हे पवार साहेब यांचे पुतणे आहेत… सुप्रिया सुळे ह्याची पण संपत्ती खूप आहे……
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार मंगलप्रभात लोढा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मुंबईचे त्यांच्याकडे जवळपास साडेचारशे करोडोंची संपत्ती आहे असा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्र मध्ये उल्लेख केलेला आहे आणि पवार साहेबांकडे आहे 32 करोड….
शरद पवार यांचं राज्यातील अनेक शिक्षण मंडळ वर वर्चस्व आहे….. विद्या प्रतिष्ठान सारखी महाविद्यालय चे सर्वसवा शरद पवार हे संस्थापक आहेत…तसेच bcc बोर्ड चे अध्यक्ष पण देखील आहेत…

ही पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रामध्ये नक्कीच शेअर करा…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *