Skip to content

Sharad pawar marathi ह्यांच्याकडे किती संपत्ती आहे… 2021 | India’s 1 no. Political leader sharad pawar marathi

SHARAD PAWAR
sharad pawar, sharad pawar age , sharad pawar propety , sharad pawar marathi

परिचय / sharad pawar marathi

शरद पवार यांचा 12 डिसेंबर 1940 रोजी जन्म झाला आई चे नाव शारदाबाई आणि वडिलांचे नाव गोविदराव पवार आहे .शरद यांना कोणताच मोठा राजकीय वारसा नव्हता…. एक साधारण पुरुष ते केंद्रीय कृषि्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री हा खूप धक्कादायक जीवन प्रवास आहे… या मध्ये पवार साहेबांनी खूप संपत्ती कमवली…..

Sharad pawar
Sharad pawar marathi
 • नाम/name -शरद गोविदराव पवार  ( sharad govindrao pawar )
 • पत्ता /Address – मूळ गाव. काटेवाडी, बारामती, जि. पुणे
 • शिक्षण /Education – graduate of art
 • business – अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी politics
 • Income / net worth – 121 करोड़ रूपये (2021)
 • Caste – मराठा
 • जन्मदिन / date of birth – 12 डिसेंबर 1940
 • Height – 1.69 m
 • वय / age – 81       
 • पत्नी /wife – प्रतिभाताई शरदचंद्र पवार ( pratibha sharadchandra pawar )
 • Children – 1 girl

संपत्ती/ sharad pawar property


आणि चला तर जाणून घेऊ शरद पवार यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे पवार साहेबनी यांच्या 2013 च्या राज्यसभेच्या निवडणूक वेळेस प्रतिज्ञापत्र केल होतं.. आता त्याच वय 81 आहे….. शेतकरी म्हणजे शरद पवार साहेब शेतकरी आहेत असे त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रा मध्ये सांगितलेल आहे आणि या शेतीव्यवसायातून किंवा इतर गुंतवणूक करून त्यांची एकूण संपत्ती त्याने दिलेली आहे ती आहे ते फक्त आयटीआर उत्पन्न आहे त्यांचं 2012 -13 चा स्वतःचं ते बहात्तर लाखाचा होतं आणि त्यांच्या पत्नीस 2012 आयटीआर वरील उत्पन्न होतं एकूण 90 लाखांचा होत आणि प्रतिज्ञापत्र मध्ये गाडी चा पण उल्लेख नव्हता आणि आपल्याकडे जवळपास एक करोडची इतर जमीन आहे आणि पुण्यात 4 करोड ची COMMERCIAL BUILDING आहे. शरद पवार ची दिल्लीला राहण्यायोग्य बिल्डिंग आहे त्याची किंमत 2 करोड आहे शरद पवार यांच्या कडे 2013 च्या प्रतिज्ञा पत्र नुसार सर्व संपत्ती 32 करोडची आहे……विश्वास बसत नाही.. कि शरद पवार ह्याची संपत्ती फक्त 32 करोड असेल.

ही पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रामध्ये नक्कीच शेअर करा…….

शरद पवार

Leave a Reply

Your email address will not be published.