शरद तांदळे ची सर्व माहिती | SHARAD TANDALE ALL INFORMATION
- नाम/name – शरद उत्तमराव तांदळे ( sharad uttamrao tandale )
- पत्ता/ address – वंजारवाडी, बीड, जि. बीड
- Business / व्यवसाय – GOV. CONTRACTOR
- जन्मदिन / date of birth – 22 सब्टेंबर 1985
- Height – 5 फूट 5 इंच
- वय / age – 35
- रंग – गोरा- सावळा
- Monthly income – 1.70 लाख
शरद तांदळे( sharad tandale) चे व्हिडिओ प्रत्येकाने युट्यूब वर आणि व्हाट्सअप स्टेटस वर पाहिलेच असतील चल आपण आत शरद तांदळे यांच्या विषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
शरद तांदळे बायोग्राफी | sharad tandale biography
sharad tandale यांचा जन्म मराठवाडातील बीड जिल्हातील वंजारवाडी मध्ये झाला… आई वडील जिल्हा परिषद शिक्षक आहेत. शरद तांदळे यांचे लहानपना पासून शिक्षण जिल्हापरिषद शाळे मध्ये झाले. त्यानंतरचे शिक्षण माध्यमिक शाळेमध्ये झाले. 10 नंतर त्यांनी 11 science ला प्रवेश घेतला. नंतर औरंगाबाद मध्ये गव्हर्नमेंट कॉलज मधून machanical इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
sharad tandale याच्या जीवनातील प्रसंग सांगायचं तर शरद तांदळे इंजिनीरिंग नंतर 3000/- रुपयेवर मासिक वेतन वर काम करत करत होते. त्यानंतर त्याच्या मित्राची भेट झाली. तो मित्रा चांगल्या कंपनीमध्ये नोकरीस होता. त्या मित्रानी शरद यांची थट्टा केली. त्यानंतर शरद तांदळे पेठून उठले. त्यांनी व्यवसाय करायचे ठेवलें आणि वडिलांना सांगितले. वडील बोलले व्यवसाय हा गुजराती आणि मारवाडी नी करायचा असतो. तू नोकरींच कर.
पण sharad tandale मला नवीन काहीतरी करायचं होतं. इंजिनीरिंग केलेल्या त्याच्यावरती लायसन काढले. आणि गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर झाले. तेव्हापासून शरद तांदळे यांनी मागे वळून सुद्धा पाहिले नाही.त्यांना 12 लाखाचा कॉन्टॅक्ट मिळालं होतं पण ते काम करण्यासाठी त्यांचे पैसे सुद्धा नव्हते पण त्यांनी ITR इनकम टॅक्स भरत त्यामुळे त्यांना बारा लाख रुपयेलोन मिळाले आणि ते काम त्यांनी पूर्ण केल
sharad tandale हे नेहमी सांगतात की जर आपल्याला नक्कीच काहीतरी करायचा असेल तर आपण स्वतःहून उठून पेटलं पाहिजे कारण की आपणच आपण स्वतःला पुढे नेऊ शकतो. आणि मदत करण्यासाठी कोणीही येत नाही सर्व ते स्वतःची स्वतः करावे लागते. व जीवनात पैसा खूप सर्व काय आहे त्यासाठी पैशासाठी काम केले पाहिजे
sharad tandale यांचा जन्म मराठवाडातील बीड जिल्हातील वंजारवाडी मध्ये झाला… आई वडील जिल्हा परिषद शिक्षक आहेत. शरद तांदळे यांचे लहानपना पासून शिक्षण जिल्हापरिषद शाळे मध्ये झाले. त्यानंतरचे शिक्षण माध्यमिक शाळेमध्ये झाले. 10 नंतर त्यांनी 11 science ला प्रवेश घेतला. नंतर औरंगाबाद मध्ये गव्हर्नमेंट कॉलज मधून machanical इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
शरद तांदळे इनकम | sharad tandale income
शरद तांदळे हे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांचा इन्कम हा फिक्स नाही पण ते महिन्याला सुमारे दोन लाख रुपये कमवतात. तसेच त्यांची आणि उत्पन्नाची साधने आहेत. शरद तांदळे यांच्या पत्नी या गृहिणी आहेत. शरद तांदळे यांना 2013 मध्ये लंडन येथे प्रिन्सच्या हातून पुरस्कार मिळाला होता.
We want to work with you for our international project “child’s right to play & exercise for all ”
Please call on 9595640177 or what’s app