stock market marathi या बद्दल आपन जाजून घेणार आहोत 😄
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी
शेअर मार्केट आज
शेअर बाजार पुस्तक pdf Download Free
Share market marathi
आजचा शेअर बाजार
शेअर मार्केट टिप्स
Share market information
शेअर मार्केट लाईव्ह
Stock Market marathi
प्रस्तावना – share market marathi
- प्रत्येकाची स्वप्न मोठी असतात…. प्रत्येकजण आपल्या स्वप्न साठी काम करत असतो….. आणि स्वप्न चा विचार करत असतो…… पण काही लोकच ह्या मध्ये यशस्वी होतात….आणि नोकरी करताना नुसत्या नोकरी च्या पगारात कोणच समाधानी नसतं.. त्यामुळे दुसऱ्या income source ची गरज असते. शेअर मार्केट असं एक क्षेत्र आहे.. कि ह्यात इन्व्हेस्टमेंट वर पैसे मिळतात… आणि पैसे हे पैसे साठी काम करतात…..
Stock market marathi
1990 मध्ये ज्या लोकांनी 10000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले त्याचे … विप्रो, इन्फॉसेस,श्री सिमेंट्स, mrf अश्या शेअर ने लोकांना करोडपती केले आहेत… श्री सिमेंट्स सारख्या कंपनी ची 2005 मध्ये 80/- किंमत होती… आज श्री. सिमेंट्स च्या एका शेअर ची किंमत 28000/- आहे….. ज्या लोकांनी 2005 मध्ये 10000/- इन्व्हेस्टमेंट केले असतील… त्याची आता रक्कम करोडो च्या घरात झाली असेल…..
Divided in marathi – divided म्हणजे कंपनी ला जो फायदा फायदा होतो कंपनी ती आपल्या शेअर होल्डर सोबत शेअर करते त्याला divided म्हणतात….. हा डिव्हिडेंट हा सरळ बँक अकाउंट मध्ये जमा होतो…..
Bonus shear in marathi – बोनस शेअर म्हणजे कंपनी कधी कधी बोनस शेअर देते बोनस शेअर म्हणजे एक वर एक शेअर फ्री असा अर्थ असतो…
महत्वाची पोस्ट… Stock market marathi
जेवढे पण stock market मधील यशस्वी ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदार तुम्ही बघता किंवा त्यांच्या बद्दल तुमच्या कानावर बातमी येते ते सर्व कधी न कधी शेअर मार्केट मध्ये शून्य होते… पण आज ते याच मार्केट मध्ये उंच शिखरावर आहेत !*हे सर्व ट्रेडर्स / गुंतवणूकदार शेअर मार्केट मध्ये यशस्वी झाले कारण त्यांनी शेअर मार्केट वर विश्वास ठेवला !अश्या खूप स्टोरीज आहेत की जे आज शेअर मार्केट मध्ये यशस्वी लोकं आहेत ते बरेच वेळा शेअर मार्केट मुळे कंगाल झाले… जेवढे पैशे त्यांच्याकडे होते ते सर्व त्यांच्या चुकांमुळे ते stock market गमावून बसले
पण एवढ्याश्या कारणाने त्यांनी शेअर मार्केट ला सोडून दिलं नाही, तर ते मार्केट मध्ये टिकून राहिले कारण त्यांना शेअर मार्केट वर पूर्ण विश्वास होता की -*”stock market in marathi मध्ये टिकून राहून शेअर मार्केट आपल्याला आर्थिकदृष्ट्या यशस्वी नक्की बनवेल ! “*मला बरेच जणांचे मेसेज आले की त्यांचा मार्केट मध्ये लॉस होत आहे… पण जशी आपण एखादा विषय शिकण्यासाठी ट्युशन लावतो आणि त्यासाठी ट्युशन फी देतो न… अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला मार्केट मध्ये लॉस झाला तेव्हा असं समजायचं की ही ती फी आहे जी आपल्याला शेअर मार्केट शिकवत आहे…
*म्हणजे आपल्याला जेव्हा लॉस होतो तेव्हा त्यावर विचार करून आपल्याला शेअर मार्केट बद्दल खूप काही समजायला लागतं… म्हणून मार्केट मध्ये झालेल्या लॉस ला तुम्ही शेअर मार्केट ची ट्युशन फी च समजा आणि शेअर मार्केट वर विश्वास ठेवा. कारण हेच ते मार्केट आहे ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आजपर्यंत टिकून आहे… इतकी पॉवर आहे शेअर मार्केट मध्ये !*या चॅनेल वरील जेवढे पण नवीन व जुने मेंबर्स आहेत जे शेअर मार्केट शिकत आहे आणि
ज्यांना शेअर मार्केट शिकायचे आहे त्या सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा !! 💐💐😊…. 💐💐 stock market marathi
मित्रांनो आपण शेयर मार्किट ला जुगार समजतो…..
थोड़ी माहितीसाठी काही Stock market marathi
- 1990 मध्ये infoses मध्ये 1000/- रूपये चे stocks घेतले असते तर…. आज 23 कोटी झाले असते…..
- 2001 मध्ये motherson sumi मध्ये 1000/- रूपये चे stocks घेतले असते तर…. आज 5कोटी 53 लाख झाले असते…..
- 1983 मध्ये wipro मध्ये 10000/- रूपये चे stocks घेतले असते तर…. आज 530 कोटी 87 लाख झाले असते…..
- 1975 मध्ये infoses मध्ये 1000/- रूपये चे stocks घेतले असते तर…. आज 95 कोटी झाले असते…..
- 2004 मध्ये aarti chemical मध्ये 10000/- रूपये चे stocks घेतले असते तर…. आज 4 कोटी झाले असते…..
- 2008 मध्ये britannia मध्ये 10000/- रूपये चे stocks घेतले असते तर…. आज 75 लाख झाले असते…..
- 2009 मध्ये realince मध्ये 10000/- रूपये चे stocks घेतले असते तर…. आज 23 लाख झाले असते…..
- 2011 मध्ये bergerpaint मध्ये 10000/- रूपये चे शेयर्स घेतले असते तर…. आज 34 लाख झाले असते…..
- 2014 मध्ये hindustan uni मध्ये 10000/- रूपये चे शेयर्स घेतले असते तर…. आज 3 लाख झाले असते…..
- 2019 मध्ये adani green मध्ये 10000/- रूपये चे शेयर्स घेतले असते तर…. आज 6 लाख झाले असते…..
मित्रांनो असे खुप शेयर्स आहेत त्यांनी लोकाना करोड़ पती केले आहे
डिमॅट अकॉउंट मराठी | Demat account in marathi
जर तुम्ही मार्केट मध्ये नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डिमॅट अकाउंट लागत. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डिमॅट अकॉउंट ओपन करू शकता….
खूप लोक फ्री मध्ये डिमॅट अकॉउंट ओपन करतात…. त्याची service, customers care पण बरोबर नसते… आणि नंतर hidden चार्जे पण खूप घेतात….. आणि अधून मधून पैसे पण खूप cut होतात….. त्यामुळे डिमॅट अकॉउंट चांगल्या ब्रोकर कडे असणे गरजेचे आहे…
शेअर मार्केट खूप मस्त आहे…. जेव्हा zerodha मध्ये डिमॅट अकॉउंट ओपन करतो तेव्हाच कळत…… कारण zerodha च आप्लिकेशन समजायला खूप सोपं आहे…..
मी zerodha ची लिंक देतोय….
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://zerodha.com/open-account?c=ZMPQMA
Zerodha हा डिस्काउंट ब्रोकर आहे….Cnc मध्ये शेअर विकत घेतला तर ब्रोकरेज पण लागत नाही….. Totally फ्री आहे… कोणत्याच प्रकारचे छुप्पे पैसे cut होत नाही…
मित्रानो….. समजा..महिन्याला… 40,000/- पगार असेल. पूर्ण आयुष्य काम केले तरी 2 कोठी पण जमत नाही…. याउलट पैसे योग्य गुंतवणूक केले तर… नक्कीच जास्त पैसे तयार होतात….
आपण जे शेअर्स विकत घेतो… ते सगळे पॅनकार्ड ला लिंक होतात… त्यामुळे शेअर मार्केट मध्ये भीती काय नसते… इन्व्हेस्टमेंट आपली safe राहते…
झेरॉधा demat account open करताना काही अडचण आली तर व्हाटअप no. 8208199291 करा
share market marathi,share market marathi,share market marathi,share market marathi,share market marathi,share market marathi,share market marathi,share market marathi