Skip to content

शेळीपालन ची (Shelipalan) संपूर्ण माहिती – 100 % श्रीमंत होण्याचा मार्ग | most successful Way’s | Shelipalan marathi

Shelipalan marathi

shelipalan mahiti
sheli palan yojana
sheli palan shed
shelipalan

शेळीपालन हा व्यवसाय प्रामुख्याने महाराष्ट्र मध्ये केला जातो. जर शेळीपालन आधुनिक पद्धतीने केली तर ह्यात मध्ये खूप पैसा आहे. महाराष्ट्रातील कित्येक goat farming करणारे लोक आज लखपती आहेत.आपण जर त्याच्या प्रमाणे शेळीपालन केल तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि पैसा कमवू शकतो.

शेळीपालन माहिती ( shelipalan marathi mahiti )

शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. ह्या व्यवसाय म्हणजे. शेळी चे पालन करणे आणि त्याच्यापासून बोकड किंवा पाठ ची निर्मिती करणे. शेळीला 5 महिन्यात बाळ होत. त्यानंतर बोकड झालं तर 5 महिन्यात बाजारात विकण्यासाठी योग्य होतो.बोकड व पाठ चा सांभाळ करून बाजारात विकाने हा असा व्यवसाय आहे. शेळीपालन करताना खूप अडचणी येतात.. ह्या सगळया अडचणी आपण पाहणार आहोत…..

शेळीपालन मध्ये कशा प्रकारे यशस्वी व्हायचं shelipalan marathi

  • शेळीपालन सुरु करण्यासाठी भांडवलाची गरज असते. आपण स्वतःचे पैसे किंवा बँकेकडून लोन घेऊन शेळीपालन सुरू करू शकता.
  • शेळीपालन सुरू करायच्या अगोदर पहिल्यांदा जमिनीमध्ये पहिल्यांदा शेळी साठी लागणारे खाद्य लावावे.. त्यामध्ये शेवरी या वनस्पतीचा समावेश करावा.
  • त्याच्यानंतर शेड ची निर्मिती करावी व शेड मध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी उभारणी करावी.
  • यानंतर गोट फार्मिंग किंवा बाजारामध्ये जाऊन शेळ्यांची खरेदी करावी शेळी खरेदी करत असताना या शेळी पाच महिन्याच्या गाभण आहेत व शरीर चांगलं आहे अशा शेळीची खरेदी प्रामुख्याने करावी.
  • शेळी ची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. आणि त्याच्यापासून झालेल्या बोकड व पाठ ची चांगली देखभाल करावी. बोकड ची नंतर बाजारात विक्री करावी. आणि पाठ ची लागवड साठी ठेवावी.
  • ह्या धंदा मधील पैसा धंदा मध्ये वापरावा आणि पहिल्यादा हा धंदा वाढवावा… म्हणजे शेळीची संख्या वाढवावी. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जाती शेड मध्ये ठेवाव्या.
  • शेळी पालन च्या व्यवसायासाठी वेगळे बँक अकाऊंट ठेवावे त्याच्या मध्ये त्याचे transaction ठेवावे.

शेळीपालन करताना शेळ्यांची निवड कशाप्रकारे करावी.

बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्यांची जात अस्तित्वात आहे. त्यामध्ये उस्मानाबादी, बोअर, जमुनापुरी, पंढरपूरी, राजस्थानी आदी. प्रकारच्या जाती ह्या बाजारात अस्तित्वात आहे. शेळीची निवड करताना आपल्या हिकडच्या हवामान आणि वातावरण ला सूट होईल अशी शेळी चे पालन करावे. सहसा उस्मानाबादी शेळी सगळी कदे सूट होते. बोअर जाती शेळी ला बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेळीपालन मध्ये बोकड जितक्या लवकर मोठ्या प्रमाणात मोठे होतात आणि कमी वेळेत बाजारात विकायला येतात तितकं चांगलं असत.

शेळीपालन योजना – shelipalan yojna 2021

केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन ने शेळीपालनला प्रोत्साहन देण्यासाठी व रोजगार निर्मिती करण्यासाठी खूप योजना आहेत.

1) नाबार्ड – शेळीपालनसाठी नाबार्ड कडुन 40% subsidy मिळते म्हणजे शेळी पालन साठी पाच लाख रुपये लोन घेतली असेल तर 40 टक्के सबसिडी मिळते. म्हणजे लोन ची भरताना 3 लाख च भरावे लागेल. नाबार्ड च्या सर्व प्रकारच्या लोन च्या scheme ह्या बँक मध्ये असतात.. नाबार्ड कडून बँकेला पैसे मिळतात. आणि तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समिती मध्ये शेळीपालन साठी खूप प्रकारच्या योजना असतात. आणि महाराष्ट्रशासनच्या पशुसवर्धन विभागात पण खूप मोठ्या प्रमाणात योजना असतात.

Loan साठी लागणारे कागदपत्र. Loan documents

आधारकार्ड, रेशनकार्ड, बँकपासबुक, ITR रिटर्न, प्रोजेक्ट रिपोर्ट, शेळीपालनचे प्रशिक्षण प्रमाणपत्र, बँक स्टेटमेंट, 7/12 उतारा इ. कागदपत्रे लागतात.Loan हे राष्टीयकृत बँक मधून मिळते

शेळीपालन शेड – shelipalan shed

शेळीपालन शेड ची निर्मिती करताना शेळी ला ऊन, वारा, आणि पाऊस पासून संरक्षण व्हावे. अशी शेड ची निर्मिती करावी. शेड मध्ये खाली कोबा करावा. शेड ची लांबी किमान 10 फूट व रुंदी 25 फूट हवी. तसेच शेळीच्या नुसार लांवी व रुंदी ठरवावी. आणि शेड मध्ये बोकड साठी वेगळी जागा आणि शेळी साठी वेगळी जागा असावी म्हणजे शेळी ह्या लहान बोकड ह्यांना जखम करू शकणार नाही. तसेच एका वॉर्ड मध्ये किमान 10 शेळी ठेवाव्या जास्त शेळी ठेऊ नयेत. आणि पाणी आणि चारा साठी लोखंडी कुंडी करावी… त्यांना योग्य प्रकारे खाता आणि पिता आले पाहिजे ही योग्य काळजी घ्यावी.

बंदिस्त शेळीपालन – (bandist shelipalan)

बंदिस्त शेळीपालन म्हणजे शेळी व बोकड ह्यांना बंदिस्त करणे आणि त्याचा सांभाळ करणे.. ह्याला बंदिस्त शेळीपालन म्हणतात… शक्यतो, जर मोठा goat farming करत असाल तर बंदिस्त शेळीपालन योग्य आहे.ह्या मध्ये शेळी व बोकड ची चांगल्या प्रकारे निगा राखता येते. योग्य प्रकारे जपलं तर नक्कीच शेळीची वाढ योग्य होते.

शेळी व बोकड यांची निगा

शेळीपालन मध्ये बोकड व शेळी यांची निगा राखणे खुप गरजेचे आहे. शेळी बांधताना एकमेकाला अडकणार नाही किंवा एकमेकात भांडण होणार नाही असे त्यांना बांधू नये. तसेच शेळी ची शिंगे कमी करावी त्यामुळे भांडण होणार नाही. शेडमध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी आणि शेळ्यांची व बोकडाची मूत्र विष्ठा नेहमी झाडून काढावी व बाहेर फेकून द्यावी. बोकडांना सकाळी मूठभर गहू खायला द्यावा. बोकड हे वयामध्ये आल्यास किंवा पाच महिन्याचे झाल्यास त्याची बाजारांमध्ये विक्री करावी.

लेंडीखत विक्री –

लेंडी खत चा उपयोग जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी केला जातो. लेंडी खताला बाजारपेठ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लेंडी खताची मागणी जास्त असल्यामुळे त्याची किंमत पण जास्त आहे. अनेक goat farm लेंडी खताची मोठ्याप्रमात विक्री करतात. आणि पैसे पण खूप कमवतात..

Shelipalan marathi,Shelipalan marathi,Shelipalan marathi,Shelipalan marathi,Shelipalan marathi,Shelipalan marathi

Leave a Reply

Your email address will not be published.