Skip to content

स्मिता सातपुते ची संपूर्ण माहिती | smita satpute information 2021

  • आज आपण स्मिता सातपुते (smita satpute ) बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.
  • पूर्ण नाम/name – स्मिता मछिंद्र सातपुते ( smita machindra satpute )      
  • पत्ता/ address – धारावी,मुंबई
  • माहेरचे गाव – ( अंथर्णे ) anthrurne सासरचे गाव – शिरसुफळ (shirsuphal,baramati ) मुलाचे नाव – यश सातपुते ( yash satpute)
  • Business / व्यवसाय – youtuber,
  • जन्मदिन / date of birth – 22 सब्टेंबर 1988
  • Height – 5 फूट 3 इंच
  • वय / age – 33
  • रंग – गोरा- सावळा
  • Monthly income – 80 हजार

स्मिता सातपुते बियोग्राफी – smita satpute biography

स्मिता सातपुते यांचा जन्म इंदापूर तालुक्यातील अंथर्णे या गावामध्ये झाला. स्मिता सातपुते च पूर्ण बालपण हे अंथर्णे गावामध्ये गेलं. तीच शिक्षण 8 पर्यंत झालं.. नंतर तिच आत्याच्या मुलासोबत लग्न आईवडिलांनी लावून दिल. त्यावेळी स्मिता चा कोणीच विचार केला नाही. त्यानंतर ना सोळा वर्षाची स्मिता सातपुते. बारामती तालुक्यातील शिरसुफळ गावांमध्ये नांदू लागली.तिच्या नवऱ्याचं नाव मछिंद्र सातपुते ते. शिरसुफळ मध्ये राहत असत आणि कंपनी मध्ये काम करत असत..
लग्नानंतर स्मिता सातपुते आणि त्यांचा नवरा मच्छिंद्र सातपुते यांच्या मध्ये वारंवार भांडणे होऊ लागले याच्यामध्ये.त्याची सासू अधिक भांडण करू लागली.. वैतागलेली स्मिताताई नवराला व सासूला कंटाळून माहेरी राहायला आली. त्यानंतर न तिची मोठी बहीण ही मुंबईला खायला होती त्यावेळेस मोठी बहिणीने स्मिताला म्हणजे तू मुंबईला कामाला चल त्यावेळेस स्मिता त्या मोठी बहीण बरोबर कामाला मुंबईला गेली.

स्मिता सातपुते टिकटॉक | smita satpute tiktok

कोरोनाच्या च्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये टिक टोक एप्लीकेशन सर्व जास्त चालेल लागले त्यावेळी छोटी छोटी व्हिडिओ तयार करून लोक मनोरंजनासाठी टिक टॉप बघत होती. तिकडे नोकरी गेल्यामुळे त्रासले होते आणि कंटाळले होते. स्मिता सातपुते यांनी टिक टोक एप्लीकेशन डाउनलोड केले आणि स्वतःची व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. त्यावेळी स्मिताचा बोलण्याचा अंदाज आणि कॉमेडी करायची पद्धत, यामुळे स्मिता सातपुते खूप प्रसिद्ध झाली. मे 2020 मध्ये सरकारच्या आदेशानुसार टिक टोक एप्लीकेशन बंद झाले. त्यानंतरच स्मिता सातपुते ह्या फक्त त्या त्या युट्यूब वरती आल्या. आणि त्यांनी त्यांची स्वतःची कहाणी सांगायला सुरुवात केली. यामध्ये स्मिता सातपुते खूप प्रसिद्ध झाल्या आणि तसेच अनेक लोकांच्या त्या चाहत्या बनल्या.

स्मिता सातपुते इनकम | smita satpute income

स्मिता सातपुते आहे या पहिल्या धुणे भांडी करणे, जेवण तयार करणे अश्या मुंबई मध्ये काम करत होते. परत यु ट्यूब वरती आल्यानंतर जसजसे स्क्रबर्स वाढत गेले तसतसे ते पैसे कमी होत गेल्या तरी त्या महिन्याला पन्नास हजार पेक्षाही जास्त रुपये यूट्यूब च्या माध्यमातून ते कमी होत आहेत आणि खूप लोकांचे ते चाहते बनले आहेत.

Smita satpute youtube |

स्मिता सातपुते यांना यु ट्यूब वरती एक लाखापेक्षाही जास्त सबस्क्रिबर्स आहेत आणि खूप लोकांनी भरभरून प्रेम केलं आहे आता सध्या त्या मुबंई मध्ये राहतात.

मित्रांनो आयुष्यात खूप गोष्टी येतात जातात पण छोट्या छोट्या गोष्टी खूप मनाला लावून जातात त्यामध्ये हसत खेळत जगणे आणि राहणे हेच आयुष्यभर करणे ही स्मिता सातपुते च राहणीमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.