Skip to content

विनायक माळीची सर्व माहिती | vinayak mali biography

Vinayak mali
  • नाम/name – विनायक (दादूस) माळी ( Vinayak dadus mali )      
  • पत्ता/ address – लोकमान्य नगर, ठाणे, जि. ठाणे
  • Business / व्यवसाय – youtuber,
  • जन्मदिन / date of birth – 22 सब्टेंबर 1995
  • Height – 5 फूट 5 इंच
  • वय / age – 26
  • रंग – गोरा- सावळा
  • Monthly income – 1.70 लाख
  • वार्षिक

विनायक माळी बियोग्राफी | vinayak mali biography


विनायक माळी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये 22 सप्टेंबर 1995 मध्ये झाला. विनायक चे वडील सरकारी कर्मचारी आहेत आणि आई ह्या घरकाम करतात. पहिलीपासून ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शाळेमध्ये झालेले त्यानंतरच शिक्षण हे highschool मध्ये झालं. शाळेमध्ये असल्यापासून विनायक माळी हसायची व मित्रांना हसवायची खुप सवय होती. ते नेहमी चेष्ट आणि मस्करी करून मित्रांना हसवायचे.


10 नी नंतर कॉमर्स ला प्रवेश घेतला. त्यांना आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं असं विचार करत बसले होते. तेव्हा त्याच्या लक्षात आलं. आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या मित्रांना हसवतो. फनी जोक्स करतो नक्कीच आपण यु ट्यूब वरती जर कॉमेडी व्हिडिओ तयार केले तर लोक आपले पाहतील. त्यातून नक्कीच काहीतरी होईल.
मग त्यांनी 2017 मध्ये youtube ची सुरुवात केली. पहिल्यांदा ते मोबाईल वरती यूट्यूब साठी व्हीडीओ शूट करत आणि एडिटिंग करत व youtube वर टाकत. त्याला त्याच्यामध्ये खूप प्रसिद्धी मिळत गेली. विनायक माळी हा आगरी कोळी असल्यामुळे तो आगरी भाषेतील व्हिडिओ बनवू लागला. तिचा बोलण्यावर तुझा स्वभाव त्याचे बांधणं ही लोकांना खूप भावलं आणि लोकांनी त्यांनाडोक्यावर घेतला.

Vinayak mali income

आता सध्या विनायक माळी हा यूट्यूब चैनल ला 19+ लाखापेक्षाही जास्त स्क्रबर्स आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.