weight loss marathi tips
weight loss marathi
नमस्कार मित्रांनो, एकदा लग्न झाले की, घरची जबादारी अंगावर पडते. त्यानंतर काहीच करता येत नाही. नंतर आपण पैसासाठी आयुष्यभर काम करत असतो. नंतर कालांतराने वजन वाढते. आणि स्वतःच्या आरोग्याकडे वेळ देईला पण मिळत नाही. कामामुळं आयुष्य busy असत. त्यामुळे हे उपाय नक्कीच वाचा त्याच्यामुळे तुमचं वजन नक्कीच शंभर टक्के कमी होईल.

weight loss marathi tips
weight loss marathi
टिप्स 1.
रोज सकाळी पाच वाजता उठावे. पाणी एक लिटर पाणी प्यावे. आणि जमेल तसा थोडासा व्यायाम करावा..आणि सकाळी चहा ऐवजी ग्रीनटी पिणे. तसेच पाणी जर पियाचे असेल तर गरम जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे.
टिप्स 2. जेवणाआधी जास्त पाणी प्यावे. त्यामुळे आपल्याला जेवण कमी जाते.
टिप्स 3. शक्यतो जमेल तेवढे बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यापासून टाळावे. तसेच मैदा आणि बेकरीतील पदार्थखाऊ नये. तसेच कमी तेलकट पदार्थ खावेत आणि तूप तेल बटर या पासून बनवलेल्या वस्तूंचे कमी प्रमाणात सेवन करावे.
टिप्स 4.तसेच धुम्रपान किंवा दारू बियर वाईन यासारख्या पेय पासून लांब रहावे.
टिप्स 5. आणि रात्री उशिरापर्यंत जागू नये त्यामुळे पचन व्यवस्था खराब होते आणि स्वस्थ बिघडते. आणि त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या शरीरावर होतो.

टिप्स 6. दिवसातून वारंवार जेवण करू नये तसेच दोन टाइम जेवण करावे. सकाळी सात नंतर नाश्ता 12 पर्यंत जेवण आणि रात्री जेवण एवढा आहार घ्यावा.तसेच जेवणामध्ये भाताचा, बटाटा चा वापर करू नये. भातामुळे वजन वाढण्यास मदत होते.
टिप्स 7. जर मनात आणले तर वजन नक्कीच कमी होते. त्यासाठी नियमित वजन कमी करणारे व्यायाम करावे. त्यामुळे वजन नक्कीच कमी होईल.
आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या वर पौष्टीक आहार ने करावी, आपण दररोज व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहतेच, शिवाय सक्रियही राहते. दररोज 15 मिनिटे व्यायाम केल्याने तुमचे वजन नियंत्रणात व कमी होण्यास मदत राहते. व्यायामाशी संबंधितही आणि योगासने अनेक गोष्टी आहेत. या प्रकारच्या व्यायामाचा फायदा होतो, पण आपण तो योग्य पद्धतीने करता का ? कारण चुकीच्या पद्धतीने आणि वेळेत व्यायाम केल्याने दुखापत होण्याचा धोका तर होतो.पण त्यामुळे दिवसभर थकवा येतो आणि आळशी होतो. अशा परिस्थितीत काही मूलभूत गोष्टींची काळजी देणे.अत्यंत आवश्यक आहे.