Skip to content

100% तुमचं वजन कमी होईल | Weight loss marathi tip’s | successful

Weight loss marathi tip’s,
मित्रांनो आज मी तुम्हाला आपले वाढलेले weight कशा प्रकारे कमी करायचे सांगणार आहे. तुम्ही त्या tip’s cha वापर केला तर नक्कीच तुमचं पण weight कमी होईल. Weight loss marathi tip’s
चला मित्रानो सुरु करू.Running ( पळने ) – रोज running केली तर नक्कीच weight loss करायला मदत होईल. Running मुळे शरीराची खूप मोठ्या प्रमाणात हालचाल होते. आणि running करताना मोठ्या प्रमाणात दम लागतो आणि घाम पण खूप येतो त्यामुळे शरीरातील कॅलरी कमी होईला मदत होते. आणि शरीर पण चांगलं होईला मदत होते. Running मुळे खूप फायदे आहेत. कमीत कमी रोज 15-20 मिनिट पळायला गेले पाहिजे.


ग्रीन टी ( Green tee ) – ग्रीन टि ही शरीरासाठी खूप चांगली असतें आणि ग्रीन टि चे अनेक फायदे आहेत. रोज जर ग्रीन टी ग्राहन केले तर नक्कीच आजार दूर राहू शकतात.आणि ग्रीन टि अनेक आजार वरती प्रभावी आहे. ग्रीन टी बॉडी मधील कॅलरी कमी करते. रोज सकाळी चहा न पिता त्या ऐवजी ग्रीन टि चे प्राशन करावे. ग्रीन टि बनवताना त्या मध्ये गरम पाणी मध्ये ग्रीन टी चे पॉकेट टाकावे. आणि 2 मिनिट ठेवून द्यावे. ग्रीन टि तयार होते.नंतर ग्रीन टि पिणे.


बाहेरील पदार्थ न खाणे.
– वजन वाढलायाला कारणीभुत बाहेरचे खाणे हे असते. बाहेरचं खाल्ल्यामुळे सर्वात जास्त शरीरांमध्ये फॅट वाढते त्याच्यामुळे शरिरातले वजन वाढते. जर आपण बाहेरचं खाणं बंद केले तर नक्कीच शरीरातील फॅट कमी होईल आणि वजन कमी व्हायला मदत होईल. जास्त बाहेर च खाणे हे शरीरासाठी अतिशय ते शरीरासाठी हानिकारक आहेत् यामुळे जास्त बाहेरच खाऊ नये.


व्यायाम व योगासन ( yogasan )- दररोज व्यायाम योगासनं केल्यामुळे नक्कीच शरीरातील वजन कमी व्हायला मदत होते आणि शरीर उत्तम प्रकारे राहते. व्यायाम नेहमी सकाळी लवकर उठून करावा त्याच्यामुळे फ्रेश पणा राहतो. योगासने पण शरीरासाठी खूप लाभदायक असतात. योगासनांमुळे अनेक फायदे आहेत. जर मनापासून योगासने आणि व्यायाम केले तर नक्कीच वजन कमी होईल.

आहार – आहार हा वजन वाढण्यासाठी नेहमी कारणीभूत असतो आणि वजन कमी करण्यासाठी पण आहार हा कारणीभूत असतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नेहमी आहारामध्ये फळ आणि फळे भाज्या यांचा समावेश करावा खास करून ज्या पदार्थांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते आणि अशा प्रमुख पदार्थांचा खाण्यामध्ये उपयोग करावा. पिझ्झा बर्गर वडापाव यासारखे पदार्थ नेहमी आहारापासून दूर ठेवावेत आणि भात पण खाऊ नये त्यामुळे वजन खूप वाढते. तसेच फास्ट फूड हे खाऊ नये.health शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी | Weight loss marathi tip’s


(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग ❌फक्त “मांसाहाराने” होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार❓❌ नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे “सडते.”

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये, यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये, डोळे कमजोर होतात.

Weight loss marathi tip’s


(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका. कारण, पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये.. टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये. त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये, नाही तर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत, कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही.

(१६) जेवणा नंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल, तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले, #बाटलीबंद, फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये# यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा, नाही तर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते.

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नयेत.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ
त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण, हे मीठ फार *विषारी* असते.
(२७) भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले, तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल, तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

ह्या सर्व टिप्स केले तर नक्कीच आयुष्य चांगले होईल… @Weight loss marathi tip’s

Weight loss marathi tip’s, Weight loss marathi tip’s,Weight loss marathi tip’s,Weight loss marathi tip’s effective tip’s for life

Leave a Reply

Your email address will not be published.